दि.06/05/2026 सकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्री अभियान तपासणी चमू खालील ग्रामपंचायत ला येणार आहे.रूट पुढील प्रमाणे राहील खरबी -परसोडी -ठाणा-शहापूर -पिपरी पु.-कवडसी सर्वानी वेळेवर हजर राहावे


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *